मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Fahad Ahmad : शरद पवार गटाचे नेते फहाद अहमद म्हणाले, 'महाराष्ट्रात भाजपचा एवढा मोठा विजय झाल्यानंतरही…'

Maharashtra Swara Bhaskar Husband Fahad Ahmad : अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आणि शरद पवार गटाचे नेते फहाद अहमद यांनी सांगितले की, अणुशक्तीनगर विधानसभेतही लोकांना उत्सव रॅलीसाठी पैसे देऊन बोलावले जात आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Fahad Ahmad

Maharashtra Swara Bhaskar Husband Fahad Ahmad : अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आणि शरद पवार गटाचे नेते फहाद अहमद यांनी सांगितले की, अणुशक्तीनगर विधानसभेतही लोकांना उत्सव रॅलीसाठी पैसे देऊन बोलावले जात आहे.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या उत्कृष्ट कामगिरीवर महाविकास आघाडीचे नेते प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आणि शरद पवार गटाचे नेते फहाद अहमद Fahad Ahmad यांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत भाजपला कोंडीत पकडले आहे.पैसे देऊन लोकांना जल्लोषात बोलावले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

NCP (SP) नेते फहाद अहमद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले,भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात एवढा मोठा विजय मिळवला, तरीही जनतेमध्ये जल्लोष नाही. अणुशक्तीनगर विधानसभेतही लोकांना पैसे देऊन उत्सव सभेला बोलावले जात आहे. हा ईव्हीएमचा खेळ आहे, जनतेचा नाही.

अणुशक्ती नगर जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने (एसपी) फहाद अहमद यांना उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. येथे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सना मलिक विजयी झाल्या आहेत.

येथे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सना मलिक विजयी झाल्या आहेत. सना मलिक यांना एकूण 49 हजार 341 मते मिळाली. तर शरद पवार गटाचे उमेदवार फहाद अहमद यांना एकूण 45 हजार 963 मते मिळाली. या जागेवर राज ठाकरे यांचा पक्ष मनसेचे उमेदवार आचार्य नवीन विद्याधर तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना 28 हजार मत‌ मिळाले आहे.

शेअर करा