मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dombivli Mysterious Crime : डोंबिवली मध्ये घरफोडी, 14 लाखाची दागिने घेऊन चोरटे पसार

Dombivli Mysterious Crime News : टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांडुरंगवाडी येथे घरफोडी, कपाटातील सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

V
Vivek

1 मिनिट वाचन

"Dombivli crime data integration for Tilak Nagar Police Station."

Dombivli Mysterious Crime News : टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांडुरंगवाडी येथे घरफोडी, कपाटातील सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

डोंबिवली :- 15 जुलै ते 19 जुलै दरम्यान सुनील उमरशी काराणी कामानिमित्त बाहेर गेले असता या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात घुसखोरी करून घरातील तब्बल 14 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना डोंबिवलीच्या पांडुरंग वाडी परिसरात घडली आहे. "The Mysterious Robbery in Dombivli: 14 Lakhs Worth of Stolen Goods" गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. "Daring Robbery in Dombivli: 14 Lakh Worth of Gold and Silver Stolen" घरात कोण नसल्याच्या संधीचा फायदा घेत चोरटे घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू यांसारख्या वस्तूवर डल्ला मारत पसार होत असल्याच्या तक्रारी अनेक पोलीस ठाण्यात नोंद आहे. Dombivli Crime News

डोंबिवली पूर्व, गांधीनगर येथे राहणाऱ्या रौनक सुरेश काराणी (25 वर्ष) यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. "Stop at Nothing: Thane Police Launch Manhunt for Dombivli Robbers" काकाच्या घरात चोरी झाल्याची तक्रार रौनक यांनी दाखल करून पोलिसांनी घडलेल्या प्रकरणाबाबत विचारणा केली असता. चार दिवस कामानिमित्त बाहेर गेलेले सुनील काराणी यांचे पांडुरंग वाडी परिसरात असलेल्या घरात चोरट्यांनी शिरूर घरातील कपाटांमधील एकूण 14 लाख किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे "Mysterious Robbery in Dombivli: 14 Lakhs Worth of Gold Stolen by Unknown Culprits" तसेच चोरट्यांनी घराच्या दोन्ही दरवाज्याच्या लॉक तोडून घरामध्ये प्रवेश केल्याची तक्रार टिळक नगर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत हे करत आहे. Dombivli Crime News

हेही वाचा: Ajit Pawar : अजित पवारांचे 'पिंक पॉलिटिक्स', का शिवले 12 गुलाबी जॅकेट

शेअर करा