मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dnyaneshwar Katke Joins Ajit Pawar Gat : उद्धव ठाकरेंना झटका, हे नेते अजित पवारांच्या गोटात सामील

•पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Dnyaneshwar Katke Joins Ajit Pawar Gat : उद्धव ठाकरेंना झटका, हे नेते अजित पवारांच्या गोटात सामील

•पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. दरम्यान, शिवसेनेला (ठाकरे) जोरदार झटका बसला आहे.

पुणे :- विधानसभा निवडणुकीपूर्वी शिरूर, पुण्यात शिवसेनेला (ठाकरे) मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.मुंबईत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. ज्ञानेश्वर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.ज्ञानेश्वर यांनी शिरूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक समन्वयक, पुणे बांधकाम विभागाचे सदस्य आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

हेही वाचा: पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपी श्रीकांत पांगारकर शिंदे गटात सामील

शेअर करा