मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Chirner Tribal Ashram School : चिरनेर आदिवासी आश्रम शाळेत अन्नदान व शैक्षणिक साहित्य वाटप

उरण : चिरनेर आदिवासी आश्रम शाळा Chirner Tribal Ashram School मध्ये जे.व्ही के सुतार फाउंडेशन यांच्या माध्यमातून कु.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Chirner Tribal Ashram School

उरण : चिरनेर आदिवासी आश्रम शाळा Chirner Tribal Ashram School मध्ये जे.व्ही के सुतार फाउंडेशन यांच्या माध्यमातून कु. कै. विनीत किसन सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचा वाटप तसेच अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते किसन सुतार आणि सामाजिक संस्था तसेच शेतकरी कामगार पक्षाचे माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा सीमा अनंत घरत,विधानसभा युवक अध्यक्ष मयुर सुतार, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, शेवा गावच्या ग्रामपंचायत सदस्य भावना भोईर, रोहित भोईर मंजुळा घरत परेश घरत, एल जी म्हात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: Mumbai Rain : मुंबईत पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता, या भागात इशारा देण्यात आला आहे

शेअर करा