मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : मला तर ट्यूशनच घ्यावी लागेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune News पुणे : सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना बापट यांच्या शुद्ध मराठी भाषेचे कौतुक करत त्यांना मिश्किल टोलाही लगावला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

मला तर ट्यूशनच घ्यावी लागेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मला तर ट्यूशनच घ्यावी लागेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune News पुणे : सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना बापट यांच्या शुद्ध मराठी भाषेचे कौतुक करत त्यांना मिश्किल टोलाही लगावला आहे. फडणवीस म्हणाले, “बापट यांच्यासारखी भाषा बोलायला मला तर ट्यूशनच घ्यावी लागेल! त्यांची मराठी सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. मराठी भाषेच्या शुद्धतेचा एक नमुनाच त्यांच्या बोलण्यातून पाहायला मिळतो. त्यांची शुद्ध आणि सुंदर मराठी भाषा ऐकून आपल्याला खूप आनंद होतो. परंतु आपले विचार मांडताना त्याचा इतरांना त्रास होणार नाही आणि ते मुद्दे सर्वसमावेशक व्हावेत’’ असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, बापटांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करत कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाईचे आश्वासन दिले. तसेच सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि नागरिकांना त्रास न देता साजरे व्हावेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

शेअर करा