मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शायरीतून हल्ला, 'जो ये कहते थे कि रास्ते में…'

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेसवर शायरीतून हल्ला केला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेसवर शायरीतून हल्ला केला.

मुंबई :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना विरोधकांची बोलती बंद केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शायरीतुन विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

साकी अमरोहवी यांची ओळ वाचताना ते म्हणाले की,''मंज़िलें लाख कठिन आएं, गुजर जाऊंगा. हौसला हार के बैठूंगा तो मर जाऊंगा…चल रहे थे जो मेरे साथ कहां हैं वो लोग? जो ये कहते थे कि रास्ते में बिखर जाऊंगा. लाख रोके ये अंधेरा मेरा रास्ता लेकिन, मैं जिधर रोशनी आएगी उधर जाऊंगा…''

दुसऱ्या शायरीतून फडणवीस यांनी विरोधकांना पुन्हा एकदा खास करून जितेंद्र आव्हाड यांना इशारा दिला आहे. "आप इतना भी गरज गरज के ना बरसों, की मैं आंधी तूफान या सैलाब बन जाऊं….खैर मुश्किल मुझ में तो अभी साख बाकी है….आप खुद अपनी फितरत के बारे में सच बोलो….आप में वह पहले वाली बात कहा बाकी है…

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा: Habit Studio Demolished : हॅबिटॅट स्टुडिओवर बीएमसीची पुन्हा कारवाई, कुणाल कामरा वादानंतरही कारवाई सुरूच

शेअर करा