मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : दिपाली रामचंद्र पाटील यांची महाराष्ट्र करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी महानगरपालिका प्रभाग २ च्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.

पनवेल : पनवेल तालुक्यातील Panvel Devi Pada देवीचा पाडा येथील रहिवाशी दिपाली रामचंद्र पाटील Depali Ramchandra Patil यांची महाराष्ट्र करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी BJP Panvel महानगरपालिका प्रभाग २ च्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : दिपाली रामचंद्र पाटील यांची महाराष्ट्र करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी महानगरपालिका प्रभाग २ च्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.

पनवेल : पनवेल तालुक्यातील Panvel Devi Pada देवीचा पाडा येथील रहिवाशी दिपाली रामचंद्र पाटील Depali Ramchandra Patil यांची महाराष्ट्र करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी BJP Panvel महानगरपालिका प्रभाग २ च्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सत्कार करताना युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, माजी सरपंच राम पाटील, युवा मोर्चा प्रभाग २ अध्यक्ष शुभम खानावकर, आकाश फडके, करण फडके, तसेच दिपाली पाटील यांचे वडील रामचंद्र पाटील. Panvel Latest News

हेही वाचा: Panvel News : पावसाच्या पाण्याच्या साठवणीसाठी प्रकल्प; २.२ लाख घन मीटरपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा होणार पुनर्भरणा

शेअर करा