मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Daund News : यवत येथे शाळा क्रमांक १ व २ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Ambedkar Jayanti : दौंड, ता.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Daund News : यवत येथे शाळा क्रमांक १ व २ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Ambedkar Jayanti : दौंड, ता. १५ यवत येथील जिल्हा परिषद Yavat ZP School 1 And 2 शाळा क्रमांक १ व शाळा क्रमांक २ विद्या विकास मंदिर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Ambedkar Jayanti यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Dr Baba Saheb Ambedkar Jayanti Celebration

मानवाला - माणूस म्हणुन जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणारे, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव - भारतरत्न, ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यवत ता. दौंड येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व शाळा क्रमांक २ विद्या विकास मंदिर येथे मोठ्या उत्साहात प्रतिमा पूजन व बुध्द वंदना म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे, शाळा २ चे मुख्याध्यापक छाया काळे, शिक्षक मल्लीनाथ शिंगे, प्रशांत शितोळे, गणेश खेडेकर, रविंद्र तांबट, सुमित्रा डावरे, विद्यार्थी शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हेही वाचा: Dr. baba Saheb Ambedkar Jayanti 2024 : आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शेअर करा