मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ashish Shelar : काँग्रेसची "अन्याय यात्रा" !… भाजप नेते आशिष शेलार यांची टीका

Ashish Shelar React On Congress : भाजपा नेते आशिष शेलार यांची काँग्रेस सह ठाकरे गडावर टीका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ashish Shelar

Ashish Shelar React On Congress : भाजपा नेते आशिष शेलार यांची काँग्रेस सह ठाकरे गडावर टीका

मुंबई :- भारतीय जनता पार्टीचे BJP नेते आमदार आशिष शेलार Ashish Shelar यांनी पुन्हा एकदा कवितेच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची अन्याय यात्रा असे शीर्षक देऊन भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आशिष शेलार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमावर कवितांच्या माध्यमातून विरोधकांवर सातत्याने निशाणा साधला आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांचे ट्विट
काँग्रेसची "अन्याय यात्रा" !

सांगली देता का सांगली..?
धुळ्यात ही नाराजीची ठिणगी पडली
उत्तर मुंबई का गळ्यात मारली?
मुंबईत काँग्रेस "न्याया"साठी मातोश्री समोर येऊन थांबली..!..काँग्रेसची अवस्था पाहून "न्यायपत्र" आतल्या आत रडलं…स्वतःच स्वतःची पाने फाडत चालू लागलं..मला न्याय देता का न्याय?…मला न्याय देता का न्याय?..असा टाहो फोडत…. "न्यायपत्रा" नेच काँग्रेसची "अन्याय यात्रा" काढली!

शेअर करा