मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Amol Kolhe: घड्याळ बंद पडला की काय?खासदार डॉ.अमोल कोल्हे

Amol Kolhe On NCP : पोलीस वसाहतीच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये वेळ न दिल्याने खासदार डॉ.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Amol Kolhe ON NCP

Amol Kolhe On NCP: पोलीस वसाहतीच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये वेळ न दिल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे टीका

पुणे :- मंचर येथे पोलीस स्टेशन , पोलीस अधिकारी आणि अंमलदार, घोडेगाव येथे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या इमारतीचे बांधकाम उद्घाटन कार्यक्रम राज्य सरकारने आयोजित केला आहे. या उद्घाटन कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून या कार्यक्रम पत्रिकेमध्ये स्थळ आणि दिनांक दिला असून कार्यक्रमाचा वेळ न दिल्याने खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी चांगलीच टीका केली आहे. निमंत्रण पत्रिका ट्विटर वर शेअर करत ते म्हणाले की घड्याळ बंद पडलं की काय? पोलीस बांधवांसाठी चांगली गोष्ट आहे. स्वागताकरिता "तुतारी"वाजवणे विसरू नका. Amol Kolhe On NCP

अमोल कोल्हे यांचे ‌ट्विट

निमंत्रण मिळाले परंतु निमंत्रण पत्रिकेत “वेळ”च लिहिली नाही.. ’घड्याळ’ बंद पडले की काय … असो..पोलीस बांधवांसाठी चांगली गोष्ट आहे ..स्वागत “तुतारी” वाजवून करायला विसरू नका..

शेअर करा