मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Aircraft Crashes At Kathmandu Airport : काठमांडू, नेपाळमध्ये मोठा विमान अपघात, टेकऑफनंतरच सौर्य एअरलाइन्स क्रॅश, 19 लोक होते विमानात

•Aircraft crashes during takeoff at Kathmandu airport नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये टेकऑफ दरम्यान विमान कोसळले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Aircraft Crashes At Kathmandu Airport

•Aircraft crashes during takeoff at Kathmandu airport नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये टेकऑफ दरम्यान विमान कोसळले. या विमानात 19 जण होते.

ANI :- नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये टेकऑफ दरम्यान विमान कोसळले. Aircraft Crashes At Kathmandu Airport या विमानात 19 जण होते. काठमांडू पोस्टनुसार, बुधवारी सूर्या एअरलाइन्सचे विमान काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करत असताना अपघातग्रस्त झाले. सकाळी अकराच्या सुमारास विमान कोसळले. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत.

अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. अपघातानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. Aircraft Crashes At Kathmandu Airport या अपघातात अद्याप कोणाचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. मात्र, घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये धुराचे ढग उठताना दिसत आहेत.

हेही वाचा: Lions Club Of Panvel Sargam : गुरुपौर्णिमा निमित्त लायन्स क्लब पनवेल सरगम यांच्याकडून गुरुजनांचा सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न

शेअर करा