मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sharad Pawar : राज्यात निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का, साताऱ्यात या नेत्यासह हजारो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

•साताऱ्यात Sharad Pawar यांच्या पक्षाला जोरदार झटका बसला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

sharad pawar

•साताऱ्यात Sharad Pawar यांच्या पक्षाला जोरदार झटका बसला आहे. येथे माणिकराव सोनवलकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा झटका बसला आहे. साताऱ्यात ज्येष्ठ नेते माणिकराव सोनवलकर यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, माणिकराव सोनवलकर हे साताऱ्यातील शरद पवार यांच्या पक्षाचे नेते असून त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोनवलकर हे जिल्हा परिषदेचे नेते असून 5 हजार कार्यकर्त्यांसह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचा मोठा फायदा सातारा जिल्ह्यात भाजपला होणार आहे.

हेही वाचा: Pune News : विनाकारण सायरन वाजवणाऱ्या आमदाराचे कान पुणेकराने टोचले

शेअर करा