Forex’ Fraud : 7 कोटींच्या ‘फॉरेक्स’ फसवणुकीचा मास्टरमाइंड अखेर जेरबंद!

•Mastermind of Forex Fraud finally Arrested ठाणे-मुंबईतील 92 गुंतवणूकदारांना गंडा; ‘डिवाईन पॉवर फॉरेक्स ट्रेडिंग’ कंपनीचा प्रमुख अजय उसारे उत्तराखंडमध्ये अटकेत ठाणे | जास्त परताव्याचे आमिष दाखवून ठाणे आणि मुंबईतील 92 गुंतवणूकदारांची तब्बल 7 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘डिवाईन पॉवर फॉरेक्स ट्रेडिंग’ कंपनीचा प्रमुख अजय उसारे याला ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तराखंडमधून … Continue reading Forex’ Fraud : 7 कोटींच्या ‘फॉरेक्स’ फसवणुकीचा मास्टरमाइंड अखेर जेरबंद!