Maharashtra Politics : “बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज — इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू; शिवाजीराव नलावडे यांची धडक मोहीम!”

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार हालचालींना सुरुवात झाली आहे. पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीला वेग देताच, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांनी थेट इच्छुक उमेदवारांच्या घरी जाऊन सदिच्छा भेटींचा कार्यक्रम सुरू केला आहे. वार्ड ८० मध्ये नलावडे उपस्थिती — उमेदवार बबनराव मदने यांना सदिच्छा भेट!अंधेरी (पूर्व) विधानसभा … Continue reading Maharashtra Politics : “बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज — इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू; शिवाजीराव नलावडे यांची धडक मोहीम!”