Kalyan Drugs News : कल्याण पोलिसांची मोठी कारवाई : आंतरराज्य गांजा तस्करी साखळीचा पर्दाफाश, १३ आरोपी जेरबंद

कल्याण : परिमंडळ-३ कल्याण पोलिसांनी आंतरराज्य गांजा तस्करीची साखळी उघडकीस आणत तब्बल १३ आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ११५ किलो गांजा, पिस्तूल, जिवंत काडतुसे, वॉकी-टॉकी संच, मोटारकार, ऑटो रिक्षा, दुचाकी वाहने आणि रोख रक्कम मिळून सुमारे ७० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली शहर परिसरात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या पेडलर्सविरोधात … Continue reading Kalyan Drugs News : कल्याण पोलिसांची मोठी कारवाई : आंतरराज्य गांजा तस्करी साखळीचा पर्दाफाश, १३ आरोपी जेरबंद