Dombivli Crime News : भोंदू बाबाच्या नादात माजी नगरसेविकेच्य पतीचे अपहरण!
•मानपाडा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई ; वीस लाखांची खंडणी मागणारे खंडणीखोर तुरुंगात डोंबिवली :- ज्योतिष दाखविण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाच्या नादी लागून माझी नगरसेविका यांच्या पतीचे अपहरण झाले होते. तसेच खंडणीखोरांनी 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मानपाडा पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करत तीन खंडणीखोरांना अटक केली आहे. आरोपींकडून गावठी पिस्टल एक जिवंत काडतुसे … Continue reading Dombivli Crime News : भोंदू बाबाच्या नादात माजी नगरसेविकेच्य पतीचे अपहरण!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed