Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षणावरून भुजबळ आक्रमक, शरद पवारांना थेट सवाल

•’मी मंडल आयोगासाठी शिवसेना सोडली, आता ओबीसींसाठी लढायचं नाही का?’- छगन भुजबळ नागपूर :- मराठा आरक्षणाला ओबीसी कोट्यातून विरोध करत राज्याचे मंत्री छगन भुजबळ पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ जोरदार भूमिका मांडत आहेत. लातूरमधील त्यांची लगबग आणि आज नागपूरमध्ये सुरू असलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीवरून या आंदोलनाची पुढील दिशा … Continue reading Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षणावरून भुजबळ आक्रमक, शरद पवारांना थेट सवाल