Dombivli Crime News : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर प्राण घातक हल्ला
Dombivli Crime News : डोंबिवली मध्ये खुनाचा प्रयत्न : दोन आरोपी अटक, भांडण सोडवण्यासाठी मध्ये का आला, हा राग मनात धरून जीवेठार मारण्याचा प्रयत्न
डोंबिवली :- डोंबिवली पूर्वाच्या राजाराजी पथ येथे कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर जीवे ठार Murder To Attempt मारण्याचा प्रयत्न झालेला आहे धक्कादायक घटना डोंबिवली समोर आली आहे. एका महिलेला मारहाण करीत असताना फिर्यादी हा व्यक्तीला सोडवण्यासाठी गेला असता त्याच्यावर जीवेठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर डोंबिवली पोलीस ठाण्यात Dombivli Police Station तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. Dombivli Crime News
28 मे रोजी दुपारी 1.30 वाजल्याच्या सुमारास फिर्यादी (28 वर्ष) कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते यावेळी एका महिलेला मालन करीत असताना फिर्यादी यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला होता. हाच राग मनात धरून दीपक परती चौहान (30 वर्ष), किसन चौहान (28 वर्ष) यांनी फिर्यादीच्या वर धारदार शस्त्राने आणि लाकडे बांबूने डोक्यावर हल्ला करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर जखमी फिर्यादी यांच्यावर कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात उपचार चालू असून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी यांच्या विरोधात भा.द.वि कलम 307,324,323,504,506,34 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमन कलम 37 (1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्यापासून यामधील आरोपी दीपक चौहान यांना अटक करण्यात आली आहे. सर्व घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरळे हे करत आहे. Dombivli Crime News
Web Title : Dombivli Crime News : Fatal attack on a person who went to settle a dispute