Thane News : ठाण्यात अजितदादांना धक्का! महिला कार्याध्यक्षा मनिषा भगत यांचा शेकडो समर्थकांसह शरद पवार गटात प्रवेश

•उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच मुंब्र्यात राजकीय उलथापालथ; जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत बांधले ‘तुतारी’चे बंधन ठाणे | राज्यात 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला मोठा हादरा बसला आहे. पक्षाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा मनिषा भगत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात अधिकृत … Continue reading Thane News : ठाण्यात अजितदादांना धक्का! महिला कार्याध्यक्षा मनिषा भगत यांचा शेकडो समर्थकांसह शरद पवार गटात प्रवेश