मुंबई
Trending

DadaSaheb Phalke Film foundation : दादासाहेब फाळके चित्रपटसंघटनेच्या अध्यक्षपदी संतोष आमले

पनवेल : मुंबई विभागीय दादासाहेब फाळके चित्रपट संघटनेच्या DadaSaheb Phalke Film foundation पनवेल अध्यक्षपदी येथील दैनिक युवक आधारचे संपादक संतोष शिवदास आमले Santosh Shivdas Amle यांची निवड झाली आहे. संघाचे ध्येय धोरणे व कार्यक्रम राबविताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देउन संघटनेच्या मजबूतीसाठी प्रयत्न करावेत या उददेशाने त्यांची निवड करण्यात आली.

संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष अजीत म्हामूनकर यांनी तसे नियुक्तीपत्र दिले आहे. चित्रपट क्षेञात तरुण पीढीचे सकारात्मक विचार रुजावेत तसेच समाजप्रबोधनपर चिञपट निर्माण व्हावेत या उददेशाने संघटनवाढीसाठी प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया संतोष आमले यांनी दिली. त्यांच्या नियुक्तीबददल पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button