Sports News : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून विराट कोहली बाहेर!

•भारताचा फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्ध नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा किंग कोहली का आऊट झाला IND vs ENG 1st ODI :- भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दोन्ही संघ नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आमनेसामने आहेत. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून … Continue reading Sports News : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून विराट कोहली बाहेर!