मुंबई

Sanjay Raut Tweet : संजय राऊत यांनी राज ठाकरेचे जुने व्यंगचित्र केले ट्विट

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या दिल्लीच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे जुने व्यंगचित्र ट्विट केले

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली. राज ठाकरे दिल्लीला जाऊन अमित शहा यांचे भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे जुने व्यंगचित्र ट्विट राज ठाकरे यांना खोचक टीका केली आहे. Sanjay Raut Tweet

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याचे सध्या बोलले जात आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे या भेटीत राज ठाकरे यांनी लोकसभेकरिता महायुती सहभागी होऊन भाजप आणि म्हणजे युती होणार असल्याचे बोलले जात आहे तसेच राज ठाकरे यांनी चार ते पाच जागांकरिता प्रस्ताव दिल्याचे सध्या चर्चा वर्तवली जात आहे हे सर्व चालू असताना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे जुने व्यंगचित्र प्रसारित केले आहे या व्यंगचित्र मध्ये भारत माता ला फाशीवर लटकवले असून त्याचे दोरी मोदी आणि शाळा उडत असल्याचे दिसून येत आहे. Sanjay Raut Tweet

खासदार संजय राऊत यांचे ट्विट
अप्रतिम!..माझे अलीकडचे सगळ्यात आवडते व्यंगचित्र!..चित्रकार…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0