Uncategorized

Pimpri Chinchwad Police : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 13 पोलीस निरीक्षकांचे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तात्पुरती बदलली

पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी दिले आदेश

पुणे :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या PCMC Police हात देतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 13 पोलीस निरीक्षकांचे बदली करण्यात आली आहे. ही बदली तात्पुरत्या स्वरूपाची आहे. पोलीस उपायुक्त माधुरी केदार-कांगणे यांनी बदली संदर्भात पोलीस आयुक्त यांच्या आदेशावरून निर्देश दिले आहे. Pimpri Chinchwad Police

कोणत्या पोलीस निरीक्षकाची कोणत्या पोलीस ठाण्यात बदलली करण्यात आली आहे? (PCMC Police Transfer )

1.अशोक नारायण कडलग – पिंपरी पोलीस स्टेशन
2.शत्रुध्न देविदास माळी – निगडी पोलीस स्टेशन
3.निवृत्ती बापुराव कोल्हटवार – वाकड़ पोलीस स्टेशन
4.कन्हेया पन्नालाल थोरात – हिजबडो पोलीस स्टेशन
5.प्रदीप जक्कष्पा रायन्नावार – तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन
6.अंकुश पांडुरंग बांगर – तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन
7.जितेंद्र वसंतराव कोळी -चिचवड पोलीस स्टेशन
8.प्रमोद सदाशिव वाघ – चाकण पोलीस स्टेशन
9.नितीन मधुकर गिते – महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन
10.विजय जानकिराम वाघमारे – देहुरोड पोलीस स्टेशन
11.सुहास सुरेश आव्हाड – गुन्हे शाखा
12.संदीप शिवाजी सावंत -गुन्हे शाखा
13.गोरख ज्ञानांचा कुंभार – गुन्हे शाखा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0