मुंबई

Nitin Gadkari Sabha : महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थमंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चौक फाटा येथे जाहीर सभा

पनवेल :- भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari Sabha यांची मंगळवार दिनांक ०७ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता खालापूर तालुक्यातील चौक फाटा येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे.

या सभेला प्रमुख मान्यवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पिंगळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, रामदास ठोंबरे, तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, चौक सरपंच रितु ठोंबरे, तुपगाव सरपंच रवींद्र कुंभार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. Nitin Gadkari Sabha

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0