Nallasopara Cyber Fraud Awareness : सायबर गुन्हेगारीवर ‘पोलीस शिकवणी’!

•U.S. Ostwal English Academy येथे सायबर जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद नालासोपारा (पूर्व) :- “क्लिक करा, पण सावध राहा!” असा मोलाचा सल्ला देत मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित सायबर जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायबर विश्वातील धोक्यांची जाणीव करून देण्यात आली.2 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता U.S. Ostwal English Academy, ओसवाल नगरी, नालासोपारा पूर्व येथे झालेल्या या … Continue reading Nallasopara Cyber Fraud Awareness : सायबर गुन्हेगारीवर ‘पोलीस शिकवणी’!