मुंबई

Mumbai Local Update : रविवारी मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक घोषित केला आहे. काही लोकल विलंबाने तर काही लोकल रद्द.

मध्य-हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई :- पश्चिम रेल्वेवर होळीनिमित्त ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक कालावधीत रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. Mumbai Local Mega Block Complete Schedule Update

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक कशाप्रकारे असणार आहे

ब्लॉकवेळेत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहण्यात येणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.माटुंगा ते मुलुंड
अप आणि डाउन धीमा सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 असा असणार आहे. Mumbai Local Mega Block Complete Schedule Update

हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/ पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहे. ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान धावणाऱ्या लोकल फेऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.कुर्ला ते वाशी अप आणि डाउन सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 असा असणार आहे मेगा ब्लॉक. Mumbai Local Mega Block Complete Schedule Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0