Mumbai Traffic News : महालक्ष्मी रेस कोर्स येथे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल

Mumbai Traffic Police Gives Mahalakshmi Race Course Traffic Update : प्रज्ञा जेडगे पोलीस उपआयुक्त (दक्षिण), वाहतुक, यांचे निर्देश 16 मार्च 2024 वाहतूक व्यवस्थेत बदल
मुंबई :- पोलीस उप आयुक्त प्रज्ञा जेडगे पोलीस उपआयुक्त (दक्षिण), वाहतुक, यांचे निर्देश दिले आहे की, महालक्ष्मी रेस कोर्स येथे 16 मार्च 2024 वाहतूक व्यवस्थेत बदल दिले आहे. Mumbai Traffic News
वाहतूकीमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत
1) बाबासाहेब विचार मार्ग (बॉडीगार्ड लेन) हा केशवराव खाडे मार्गाकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जाण्याकरीता एकदिशा मार्ग असेल म्हणजेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून केशवराव खाडे मार्गाच्या दिशेने वाहतूकीस बंद राहिल.
2) केशवराव खाडे मार्गावरील वेलिंग्डन क्लबचा गेट वाहनांचे वाहतूकीकरीता बंद राहिल.
3) केशवराव खाडे मार्गावर, हाजीअली जंक्शन ते महालक्ष्मी स्टेशन दरम्यान यु टर्न घेण्यास प्रतिबंध असेल.
4) वरळी, पेडर रोडकडून महालक्ष्मी रेसकोर्स कडे येणारी वाहने उजवे वळण घेण्याकरीता महालक्ष्मी स्टेशनकडून मातरम्ता किंवा वरळी नाका किंवा सेनापती बापट मार्गाकडे जातील.
5) रखांगी चौक कडून महालक्ष्मी रेसकार्स कडे येणारी वाहने सरळ हाजीअली जंक्शनच्या दिशेने जातील. ज्या नागरीकांना महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी उतरायचे आहे ते आपली वाहने गेट नं. 2 मधून आत घेवून उतरतील व वाहने तशीच पुढे गेट नं. 7 मधून बाहेर पडून परत महालक्ष्मी स्टेशनच्या दिशेने मार्गस्थ होतील.
6) महालक्ष्मी रेसकोर्स परिसर व सेनापती बापट मार्ग,केशवराव खाडे मार्ग हे मार्ग” नो पार्किंग” असतील.
7) उपरोक्त नमुद दोन्ही दिवशी केशवराव खाडे मार्गावर हाजीअली जंक्शन ते महालक्ष्मी स्टेशन पर्यत (दोन्ही वाहिनीवर) अवजड वाहनांना धावण्यास मनाई असेल.
दिनांक १६/०३/२०२४ रोजी १२.०० वा. ते २२.०० वा. दरम्यान महालक्ष्मी रेसकोर्स येथे मोठ्या प्रमाणात नागरीक व वाहने येणार आहेत.
वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत
1) बाबासाहेब विचार मार्ग (बॉडीगार्ड लेन) हा केशवराव खाडे मार्गाकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जाण्याकरीता एकदिशा मार्ग असेल म्हणजेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून केशवराव खाडे मार्गाच्या दिशेने वाहतूकीस बंद राहिल.
2) केशवराव खाडे मार्गावरील वेलिंग्डन क्लबचा गेट वाहनांचे वाहतूकीकरीता बंद राहिल.
3) केशवराव खाडे मार्गावर, हाजीअली जंक्शन ते महालक्ष्मी स्टेशन दरम्यान यु टर्न घेण्यास प्रतिबंध असेल.
4) वरळी, पेडर रोडकडून महालक्ष्मी रेसकोर्स कडे येणारी वाहने उजवे वळण घेण्याकरीता महालक्ष्मी स्टेशनकडून मातरम्ता किंवा वरळी नाका किंवा सेनापती बापट मार्गाकडे जातील.
5) रखांगी चौक कडून महालक्ष्मी रेसकार्स कडे येणारी वाहने सरळ हाजीअली जंक्शनच्या दिशेने जातील. ज्या नागरीकांना महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी उतरायचे आहे ते आपली वाहने गेट नं. २ मधून आत घेवून उतरतील व वाहने तशीच पुढे गेट नं. 7 मधून बाहेर पडून परत महालक्ष्मी स्टेशनच्या दिशेने मार्गस्थ होतील.
6) महालक्ष्मी रेसकोर्स परिसर व सेनापती बापट मार्ग,केशवराव खाडे मार्ग हे मार्ग” नो पार्किंग” असतील.
७) उपरोक्त नमुद दोन्ही दिवशी केशवराव खाडे मार्गावर हाजीअली जंक्शन ते महालक्ष्मी स्टेशन पर्यत (दोन्ही वाहिनीवर) अवजड वाहनांना धावण्यास मनाई असेल.