क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Drug News : मुंबईत कोट्यावधीचा अंमली पदार्थ जप्त, दोन आरोपींना अटक

Mumbai Police Caught Drug : अंमली पदार्थ विरोधी पथकाचे कांदिवली युनिटचे Mumbai Police Kandivali Unit मोठी कारवाई ; अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या

मुंबई :- राज्यात अंमली पदार्थ Drugs विरोधात मोठमोठ्या कारवाई केल्या जात असून गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे ड्रिंक अँड ड्राईव्ह केस Pune Drink And Drive बाबत राज्यात धुमाकूळ चालू असताना मुंबईत पुन्हा एकदा अमली Mumbai Drug Racket पदार्थ तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई पोलिसांच्या Mumbai Police अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून कांदिवली युनिटने Kandivali Police Unit दोन आरोपींना 28 मे रोजी बोरवली पूर्व इथून अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी उत्तराखंड राज्यातून आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. Mumbai Drug News

अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या दोन आरोपींची पोलिसांनी केली अटक

“हेरॉईन” अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या दोन उत्तराखंड या राज्यातून आलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडे 280 ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा “हेरॉईन”ज्याची किंमत अंदाजे एक कोटी बारा लाख असे असून हा आमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कलम 8 (क) सह 21 (क), 29 एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अटक आरोपीस दिनांक 03 जुन 2024 रोजी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हयाचा पुढील तपास कांदीवली युनिटचे पोलीस उपनिरीक्षक निखील शेळके हे करत आहेत. Mumbai Drug News

पोलीस पथकांची कारवाई

विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त (Mumbai CP Vivek Phansalkar) , बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई व किरण लोंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई (अति. कार्यभार) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष (गुन्हे शाखा) अंतर्गत कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ यांचे नेतृत्वात कांदीवली अंमली पदार्थ विरोधी कक्षाने केली आहे. Mumbai Drug News

Web Title : Mumbai Drug News: Drugs worth crores seized in Mumbai, two accused arrested

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0