
World Environment Day 2025: "निसर्ग वाचवा, भविष्य घडवा!" — जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्रात हरित लाट
World Environment Day 2025: तरुणाईचा ‘ग्रीन चॅलेंज’ला जल्लोषपूर्ण प्रतिसाद; सोशल मीडियावर पर्यावरणप्रेमाचा महास्फोट
#

World Environment Day 2025: तरुणाईचा ‘ग्रीन चॅलेंज’ला जल्लोषपूर्ण प्रतिसाद; सोशल मीडियावर पर्यावरणप्रेमाचा महास्फोट

पनवेल : टाटा स्टीलने Tata Steel जागतिक पर्यावरण दिनी World Environment Day रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये पावसाच्या पाण्याच्या साठवणीच्या नवीन प्रकल्पाचा शुभारंभ केला आणि प्रकल्पाच्या ठिकाणी १५०० पेक्षा जास्त झाडे लावून सस्टेनेबिलिटी महिन्याची सुरुवात साजरी केली.