IND vs SA Final : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा अंतिम सामना रंगणार..!
IND vs SA Final : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे.
#

•ICC T-20 World Cup 2024 च्या T20 विश्वचषकासाठी सर्व 8 संघ अंतिम झाले आहेत.