
Maharashtra Next CM : एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, 'लवकरच आमचे…'
Maharashtra CM News : शिंदे यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीमध्ये कोणातही मतभेद नव्हते.
#

Maharashtra CM News : शिंदे यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीमध्ये कोणातही मतभेद नव्हते.

CM Eknath Shinde Live : कार्यवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की, एनडीएचे नेते मुख्यमंत्री होतील आणि तो त्यांना मान्य असेल.,