
Ration Card : पांढरे रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर.. शासनाकडून आता आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार..
• White Ration Card Benefits केशरी पिवळे रेशन धारकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत होता, शासनाकडून आता पांढरे रेशन कार्ड धारकांनाही मिळणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ
