
Railway Mega Block : पश्चिम रेल्वेवर दोन दिवसांचा 'महा-ब्लॉक'! 215 लोकल फेऱ्या रद्द; कांदिवली-बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात
•मंगळवार आणि बुधवारी लोकलचे वेळापत्रक कोलमडणार; एसी आणि 15 डब्यांच्या गाड्यांनाही फटका, लांब पल्ल्याच्या गाड्यांना मात्र जादा डबे
