
Wayanad Landslide Rescue Operation : 300 लोक बेपत्ता, पावसाचा इशारा… वायनाडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरुच
• वायनाडमध्ये भूस्खलनामुळे शेकडो जीव ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.
#

• वायनाडमध्ये भूस्खलनामुळे शेकडो जीव ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

Wayanad landslides updates: वायनाडमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन झाले असून, त्यामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.