
Mumbai Water Supply : ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, सर्वत्र पाण्याची समस्या
Thane Mumbai Water Supply Problem : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, विशेषतः कळवा, मुंब्रा आणि दिवा येथे लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
#

Thane Mumbai Water Supply Problem : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, विशेषतः कळवा, मुंब्रा आणि दिवा येथे लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

•Water Cut In Mumbai For Two Days मुंबईतील वैतरणा धरणातून पाणी आणणाऱ्या पाइपलाइन यंत्रणेतील 900 मिमीचा व्हॉल्व्ह ठाणे जिल्ह्यातील तारळीमध्ये बिघडला आहे.