
Waqf amendment bill 2025: शरद पवारांच्या उल्लेखावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊत यांच्यात खडाजंगी - 'द्राक्षे आंबट'
Sanjay Raut On Prafull Patel : शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधताना सांगितले की, भाजपने त्यांच्यावर इक्बाल मिर्ची आणि दाऊदशी संपर्क असल्याचा आरोप केला आहे.
