
Supriya Sule : वाघ नख खरी का खोटी, याचा सरकारने खुलासा करावा ; खासदार सुप्रिया सुळे
•वाघ नखांसाठी सरकारने प्रयत्न केले त्याचे कौतुक आहे परंतु इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी वाघनख खोटे असल्याचा दावा केलाय त्यावर सप्रिया सुळे यांचा भाष्य
#

•वाघ नखांसाठी सरकारने प्रयत्न केले त्याचे कौतुक आहे परंतु इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी वाघनख खोटे असल्याचा दावा केलाय त्यावर सप्रिया सुळे यांचा भाष्य

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh in Mumbai: 'वाघ नख' 19 जुलैपासून सातारा येथील संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.