
Mumbai Illegal Migrant : मुंबईत दोन बांगलादेशी घुसखोरांचं बेकायदा वास्तव्य, पोलिसांकडून दोघांना अटक
Wadala TT Police Arrested Bangladeshi Migrants : मुंबई वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत भागात मागील पंधरा ते वीस वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे.
