
NMMT Voting Awareness : मतदार जनजागृती करिता एनएमएमटीचा पुढाकार
नवी मुंबई :- २० मे रोजी होणाऱ्या २५ ठाणे लोकसभा निवडणुकीमध्ये (Thane Lok Sabha ) मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून विविधs पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

