
Vinod Tawde : "माहिती नसताना वक्तव्य करणे म्हणजे बालिशपणा," राहुल गांधींच्या आरोपांवर विनोद तावडेंचा पलटवार
Vinod Tawde On Rahul Gandhi : भाजप नेते तावडे यांनी राहुल गांधी यांना स्वत: नालासोपारा येथे येऊन तेथील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पाहून निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीची संपूर्ण माहिती घेण्यास सांगितले.
