
Vinod Tawde : भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप, मतदानापूर्वी विरारमध्ये गोंधळ!
Bahujan Vikas Aghadi alleges BJP's Vinod Tawde of distributing cash : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते विनोद तावडे आणि स्थानिक नेते राजन नाईक यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालघरच्या विवांता हॉटेलमध्ये घेराव घातला आहे.
