
Vijay Wadettiwar : पाकिस्तानने 15 हजार किमतीचे चिनी ड्रोन पाठवले, आम्ही 15 लाख किंमतीचे क्षेपणास्त्र डागले, ते युद्धात भारतासाठी फायदेशीर ठरेल की नुकसानकारक?: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar On Operation Sindhoor : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, पाकिस्तानने चीनमध्ये बनवलेले 5000 ड्रोन भारतात पाठवले, ज्याची किंमत 15 हजार रुपये होती.
