
Congress Breaking News : 85 जागांवर विजय… काय आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसचा सर्व्हे?
Congress On Vidhan Sabha Election : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणातून या विधानसभा निवडणुकीत पक्षाला 85 जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले असून, महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला आहे.
