
Vidhan Parishad update : राहुल गांधींच्या विधानावरून महाराष्ट्र विधान परिषदेत गदारोळ, भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये बाचाबाची
•भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील हिंदूंचा अपमान केला असल्याचे सांगितले, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याचा प्रसाद लाड यांचा आरोप
