
Vidhan Parishad Lok Sabha Election : लोकसभेनंतर महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान होणार, तारीख जाहीर
Vidhan Parishad Lok Sabha Election : विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर झाला आहे.
#

Vidhan Parishad Lok Sabha Election : विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर झाला आहे.

मुंबई पदवीधर,शिक्षण, कोकण पदवीधर मतदार संघ, नाशिक शिक्षण मतदारसंघ या चार जागेसाठी होणार होते मतदान