
Vidhan Parishad Election Dates : महाराष्ट्र विधान परिषदेसाठी 25 जूनपासून भरणार उमेदवारी अर्ज, जाणून घ्या कधी होणार मतदान आणि कोणत्या दिवशी लागणार निकाल?
• Vidhan Parishad Election Dates महाराष्ट्र विधान परिषदेसाठी 25 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
