
Pankaja Munde : 10 वर्षांनंतर पंकजा मुंडेंनी फडकवला विजयाचा झेंडा, बहिण प्रीतम मुंडेंच्या डोळ्यात अश्रू
Pankaja Munde Win Vidhan Parishad Election : 10 वर्षांनंतर पंकजा मुंडेंनी फडकवला विजयाचा झेंडा, बहिण प्रीतम मुंडेंच्या डोळ्यात अश्रू विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, जिथे माझे योगदान जास्त असेल तिथे मी चांगले काम करेन.

