
Vedant Pote First In SSC Board : दहावीच्या परीक्षेत वेदांत पोटे उरण तालुक्यात प्रथम.
पनवेल : कोप्रोली येथील रहाणारा वेदांत प्रशांत पोटे हा सेंट मेरी जे एन पी शाळेत शिकत असून त्याने दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून उरण तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.
