
Vasai Tadipar News : तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात सराईत गुन्हेगाराला केले तडीपार, एका महिला गुन्हेगाराचा ही समावेश
• तुळींज पोलीस ठाण्याचे कामगिरी ; मी ते जुलै दरम्यान सात सराईत गुन्हेगारांना केले तडीपार, एका महिला आरोपीचा समावेश, पाच आरोपींना दोन वर्षाकरिता तर दोन आरोपींना एक वर्षाकरिता केले तडीपार
