
Vasai Scam News : वालीव गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई ; व्यापारांचा विश्वास संपादन करुन व्यापारांकडून स्टेशनरीचा मालाची ऑर्डर देऊन खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता आर्थिक फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना अटक
वसई :- स्टेशनरी व्यापाराची लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना वालीव पोलिसांनी अटक केली आहे.फिर्यादी नाव अब्दुल्ला मोहम्मद यूसुफ शेख यांची ब्राईट फायलिंग सोलुशन मॅन्युफॉक्चरींग नामक कार्यालयीन स्टेशनरी उत्पादन करण्यारी कंपनी आहे.
